फलटणमध्ये आता भिगवण मच्छीची घरपोहोच सेवा फ्री


स्थैर्य, फलटण, दि.२३ : भिगवण जि.पुणे येथील सुप्रसिध्द मच्छी फलटण परिसरात लोकप्रिय आहे. परंतु लॉकडाऊनमुळे खवय्यांना यापासून वंचित रहावे लागत होते. परंतु आता शासनाच्या नियमाप्रमाणे घरपोहोच सेवा देण्यास सुरुवात झाली असून मच्छी खाणार्‍या शौकीनांना जगदंबा घरगुती मच्छी खानावळीने सोय उपलब्ध केली आहे. त्याप्रमाणे ऑर्डर दिल्यास स्वच्छ व ताजी मच्छी तसेच चिलापी मासे यांची घरपोहोच सेवा उपलब्ध आहे. तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन जगदंबा घरगुती खानावळ चालकांनी केले आहे. यासाठी संपर्क क्रं. 9970990890 यावर ग्राहकांनी संपर्क साधावा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!