फलटणमध्ये भाऊबीज साजरी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे त्यांच्या भगिनी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने औक्षण केले.