भारतशेठ संगाआप्पा बारवडे यांचे निधन


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। सातारा। येथील लिंगायत समाजाचे प्रसिद्ध व्यापारी, भारत तेल डेपो व भारत ट्रेडर्स या फर्मचे सर्वेसर्वा, सामाजिक कार्यकर्ते भारतशेठ संगाआप्पा बारवडे ( 74 ) यांचे सातारा येथील हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचे पश्चात 2 भाऊ, 2 मुले, 1 मुलगी, भावजय, सुना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. संगम माहूली येथील स्मशान भूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज गुरुवारी सकाळी करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!