कोळकी येथील ‘भारत ॲग्रो इक्विपमेंट’मध्ये कामगार पाहिजेत; सहायक, वेल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची आवश्यकता! कोळकी, फलटण येथील ‘भारत ॲग्रो इक्विपमेंट’ (Bharat Agro Equipment) मध्ये खालील कामांसाठी कामगारांची तातडीने आवश्यकता आहे. पदांचा तपशील: सहायक (Assistant) वेल्डर (Welder) कॉन्ट्रॅक्टर (Contractor) इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी आजच खालील पत्त्यावर किंवा फोन नंबरवर संपर्क साधावा. पत्ता: भारत ॲग्रो इक्विपमेंट, दहिवडी रोड, कोळकी, फलटण. फोन नं.: ९८५०२४७८१७, ९५९५२४७८१७, ७०५७२४७८१७ 24032026