लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे गरम ताजा पोषण आहार – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । मुंबई । राज्यात कोविडची साथ सुरू झाल्यानंतर 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठीच्या गरम ताजा पोषण आहाराला टीएचआरमध्ये रूपांतरित करावे लागले होते. पोषण आहार हा बालकांसोबत गरोदर व स्तनदा मातांनाही आवश्यक असल्याने यासंदर्भातील निविदा अपलोड करून पूर्वीप्रमाणे गरम ताजा पोषण आहार देण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य डॉ.रणजित पाटील यांनी विचारला होता.


Back to top button
Don`t copy text!