
स्थैर्य, सातारा, दि. 28 सप्टेंबर : खंडोबा रूपातील दुर्गा मातेची सुरेख पूजा..सातारा शहरातील राजवाडा परिसरातील पंचपाळी दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने दुर्गा माता मंदिरात रविवारी सप्तमी तिथे निमित्त खंडोबा रूपातील दुर्गा मातेची सुरेख पूजा बांधण्यात आली होती. (छाया – अतुल देशपांडे ,सातारा)