रक्षाबंधननिमित्त बीट अंमलदार यांचे शाळेतील मुलांना मार्गदर्शन


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे आज शाळा व महाविद्यालय या ठिकाणी रक्षाबंधन सणानिमित्त बीट अंमलदार यांनी शाळेत जाऊन शाळकरी मुलांना मार्गदर्शन केले.

‘गुड टच’, ‘बॅड टच’ व किशोर वयामध्ये मुलांकडून होणार्‍या चुका कशा टाळाव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांनीसुद्धा त्यांना पोलीस काका म्हणून राखी बांधली. प्रत्येक मुलाला आपल्या बीट अंमलदाराची ओळख व्हावी व त्याला कोणी त्रास देत असेल तर त्यांनी अंमलदर यांना कसा संपर्क करावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!