बायडाबाई माणिकराव मोहिते यांचे निधन


वाखरी (ता. फलटण) येथील रहिवासी व मुधोजी हायस्कूलमधील शिक्षक दत्तात्रय मोहिते यांच्या मातोश्री सौ. बायडाबाई माणिकराव मोहिते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १३ मार्च : वाखरी (ता. फलटण) येथील रहिवासी आणि मुधोजी हायस्कूलमधील शिक्षक दत्तात्रय मोहिते (मोहिते सर) यांच्या मातोश्री सौ. बायडाबाई माणिकराव मोहिते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या निधनामुळे वाखरी परिसर व शिक्षक वर्गातून शोक व्यक्त केला जात आहे. अंत्ययात्रा आज दुपारी ११ वाजून ३० मिनिटांनी निघणार आहे.


Back to top button
Don`t copy text!