बापु कुलकर्णी यांचे निधन


 

स्थैर्य, फलटण, दि.२९: फलटण नगर परिषद, फलटण येथील सेवानिवृत्त लिपिक बाळकृष्ण जनार्दन कुलकर्णी उर्फ बापू कुलकर्णी, रा.पद्मावतीनगर, फलटण यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक, शैक्षणिक व सर्वच क्षेत्रातुन त्यांच्यावर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!