स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : येथील रहिवासी बाळकृष्ण दिगंबर लाटकर, जे ‘बाळू काका’ या नावाने सुपरिचित होते, यांचे आज, रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.