फलटण येथील बजाज शोरुममध्ये विविध पदांची भरती फलटण येथील बजाज टू व्हीलरच्या अधिकृत शोरुममध्ये पुढील पदे तातडीने पाहिजेत. वर्कशॉप मॅनेजर – 1 जागा फ्लोअर इन्चार्ज – 1 जागा स्पेअरपार्ट इन्चार्ज – 1 जागा मेकॅनिक – 5 जागा तरी पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह पुढील नंबरवर संपर्क साधावा. संपर्क : 9975223303 07032025