दैनिक स्थैर्य | दि. 06 ऑगस्ट 2024 | फलटण | बजाज ऑटोची प्रसिद्ध एल्क्ट्रिक स्कूटर चेतक गाडीचे शोरुम फलटणकरांच्या सेवेमध्ये दाखल झाले असून बजाज चेतकचे सर्व व्हेरियंट आता फलटणमध्ये उपलब्ध होणार आहेत. बजाज चेतकचे शोरुम फलटण – पंढरपूर रोडवरील गोविंद डेअरी जवळ सुरू झाले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
फलटण – पंढरपूर रोडवरील गोविंद डेअरी जवळ असणाऱ्या खडकहिरा ओढ्याजवळ बजाज चेतकचे शोरुम सुरू झाले असून ज्यांना आता इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे; त्यांनी संपर्क साधावा; असे आवाहन करण्यात आले आहे.