ह.भ.प. बबन संभाजी सोनवलकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । दुधेबावी । येथील ह.भ.प. बबन संभाजी सोनवलकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. दै. ऐक्य दुधेबावी वार्ताहर सुभाषराव सोनवलकर यांचे ते चुलते होत.

राहत्या घरापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्र मंडळी आणि दुधेबावी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!