
दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। फलटण । बरड ता. फलटण येथील ज्योतिर्लिंग ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक बबन धोंडीबा लंगुटे (वय 68) यांचे निधन निधन झाले.
ते बरड पंचक्रोशीत ‘बिर्ला शेठ’ या नावाने प्रसिद्ध होते. ते सामाजिक, आध्यात्मिक कार्यात सहभाग होत. अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान जयंती, ज्योतिबा उत्सव यामध्ये ते अत्यंत हिरीरीने सहभागी घेत असत.
त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.