बिलाल स्वीट होमचे बाबा पठाण यांचे निधन


दैनिक स्थैर्य । 25 जून 2025 । फलटण । येथील पाचबत्ती चौक येथे प्रसिद्ध असणाऱ्या बिलाल स्वीट होमचे सर्वेसर्वा व रौफ पठाण यांचे बंधू बाबा पठाण यांचे नुकतेच निधन झाले.

अंत्ययात्रा उदया गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी ०८ वाजता पाचबत्ती चौक, फलटण येथील राहत्या घरापासून निघणार आहे.


Back to top button
Don`t copy text!