ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत आगमन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । मुंबई । ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अन्थोनी अल्बानीज यांचे मुंबईत दुपारी 12.05 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

यावेळी मुंबईचे उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव व महानगर आयुक्त मुंबई महानगर विकास प्राधिकरण श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदींनी स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!