दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्या प्रमुख धरणांमधील दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजीचा सकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.
भाटघर धरण – ८२ %
वीर धरण – ८८ %
नीरा-देवघर धरण – ९६ %
गुंजवणी धरण – ७७ %