फलटण शहरात सार्वजनिक मंडळांची आकर्षक सजावट; पहा फलटण शहरातील विविध गणपती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2024 | फलटण | फलटण शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी विविध आकर्षक सजावट केली असून यामुळे फलटणकर नागरिक हे मंडळांचे गणपती बघण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. फलटण शहरातील विविध गणेश उत्सव मंडळांनी केलेली सजावटीचे छायाचित्र पहा सविस्तर…..


Back to top button
Don`t copy text!