
दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । उंबरगाव ग्रामपंचायत .सरपंच सुखदेव फडतरे, युवक नेते ग्रामपंचायत सदस्य .अप्पासो फडतरे, यांनी आपल्या कार्यकर्ते सह शिंदे गटात प्रवेश केला तानाजी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले या वेळी अनेक कार्यकर्ते यांच्या समवेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश केला.