स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 8, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.८: स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने ग्राहकांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे होणाऱ्या अयशस्वी व्यवहारांवर(Unsuccessful Transactions) यापुढे अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईच्या माहितीनुसार जर पुरेशी रक्कम खात्यात शिल्लक नसेल तर त्यासाठी २० रुपये आणि त्यासोबत जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. बँक नॉन फायनेंशियल ट्राजेंक्शनवरही चार्ज लावणार आहे.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार SBI च्या डेबिट कार्डहोल्डर्सना आपल्या एटीएम व्यवहारांची मर्यादा माहिती असायला हवी. जर कोणी ग्राहक मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करत असेल तर त्यासाठी अतिरिक्त पैसे आकारण्यात येतील, अधिकच्या व्यवहारांसाठी बँकेकडून १० रुपये ते २० रुपये आणि जीएसटी शुल्क आकारण्यात येतील, ग्राहकांना या अतिरिक्त रक्कमेपासून वाचण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

SBI बँक ग्राहकांना एक महिन्यात सेव्हिंग खातेधारकांना ८ वेळा मोफत ही सुविधा देत असते, यातील ५ वेळा SBI एटीएममधून तर ३ वेळा इतर बँकांच्या एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकतात. गैर मेट्रो शहरांमध्ये १० वेळा पैसे काढणे-भरणे याची मोफत सुविधा पुरवण्यात येते, यातील ५ वेळा SBI मधून तर इतर ५ वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मभा देण्यात आली आहे. एसबीआयच्या एटीएममधून १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी ओटीपीची गरज भासते, बँकेने ग्राहकांना १० हजारपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे.

SBI बँकेच्या सर्व एटीएम केंद्रावर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे. बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी १ जानेवारी २०२० पासून ओटीपी आधारित सेवा सुरु केली आहे. जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी ATM मध्ये येतो, त्यावेळी त्याला ओटीपी विचारला जातो, हा ओटीपी ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जातो, ओटीपी आधारित Cash Widrawal सुविधा फक्त SBI एटीएममध्ये उपलब्ध आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

जेव्हा जेव्हा शिवसेनेला संपवण्याची भाषा झाली तेव्हा शिवसेना अधिक मजबूत झाली; अमित शाहांना संजय राऊतांचे उत्तर

Next Post

आसाम रायफल्समध्ये निवड झाल्याबद्दल लिपारे व कर्णे यांचा सत्कार; ना. श्रीमंत रामराजेंनी दिल्या शुभेच्छा

Next Post

आसाम रायफल्समध्ये निवड झाल्याबद्दल लिपारे व कर्णे यांचा सत्कार; ना. श्रीमंत रामराजेंनी दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021

6 दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले 88 वर्षीय ई श्रीधरन मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.