विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती


दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली.

सर्वश्री सदस्य योगेश सागर, संजय शिरसाट, सुनिल भुसारा,सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!