विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । मुंबई । विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

श्री.वळसे-पाटील म्हणाले, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी श्री. जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!