स्थैर्य, फलटण दि.16 : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत घाऊक मालाची आवक झाली असून दाखल झालेल्या या घाऊक मालाचे बाजारभाव रविवार, दि.13 रोजी जाहीर करण्यात आले असून ते खालीलप्रमाणे –
डाळिंब (4417)क्रेट 100 ते 1400, बटाटा (93778) किलो 10 ते 18, वांगे (332) क्रेट 100 ते 925, टोमॅटो (927) क्रेट 100 ते 300, मिरची (7582) किलो 20 ते 50 , भेंडी (4066) किलो 15 ते 40, गवार (5441) किलो 30 ते 80, कारले (1149) किलो 20 ते 70, दोडका (2178) किलो 20 ते 60, भु.शेंग-ओली (17980) किलो 20 ते 35.