
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । फलटण। रविवार दि.09/03/2025
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत विविध धान्याचे भाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.), ज्वारी – 2000 ते 3200 (350), बाजरी – 2200 ते 3000 (403), गहू – 2000 ते 3000 (1056), उडीद – 4150 ते 5600 (3), हरभरा – 5000 ते 5650 (211), मका – 2150 ते 2400 (75), घेवडा – 3800 ते 5400 (34), तूर – 6000 ते 6500 (8)