
दैनिक स्थैर्य । दि. 24 जुलै 2025 । फलटण । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असल्याची माहिती सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.
यामध्ये प्रामुख्याने ज्वारी 2200ते3500(125), बाजरी 2200 ते 2951 (286), गहू 2500 ते 2825 (383), हरभरा 4500 ते 6100 (45), मका 2100 ते 2350 (109), घेवडा 5000 ते 6700 (30), मुग 6000 ते 6500 (3) या धान्यांची आवक झाली आहे.