गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईत आगमन


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । मुंबई । गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज आगमन झाले.

यावेळी प्रधान सचिव नंदकुमार, सचिव सुमंत भांगे, सहसचिव आर. के. धनावडे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!