राज्यपाल रमेश बैस यांचे वाई, सातारा येथे आगमन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । सातारा । राज्यपाल रमेश बैस यांचे वाई सातारा येथील किसन वीर महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. 

 यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!