बाजार समितीमध्ये 3 हजार 717 क्विंटल काद्यांची आवक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 2 एप्रिल 2025। फलटण । येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 हजार 717 क्विंटल काद्यांची आवक झाली.

या कांद्यास किमान -500 रुपये तर कमाल – 1700 रुपये क्विंटल दर मिळाला. सरासरी – 1200 रुपये क्विंटल दर मिळाला.

बाजार समितीमध्ये 7 हजार 433 पिशवी म्हणजेच 3 हजार 717 क्विंटल कांद्याची आवक झाली.


Back to top button
Don`t copy text!