‘श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा’चे २७ फेब्रुवारीला फलटणमध्ये आगमन व मिरवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ‘श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा’चे गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ५.०० वा. श्री स्वामी समर्थ मंदिर, मलठण या ठिकाणी आगमन, स्वागत व मिरवणूक प्रारंभ होणार आहे.

हा पालखी मिरवणूक मार्ग पुढीलप्रमाणे : श्री स्वामी समर्थ मंदिर मलठण – श्री हरिबुवा मंदिर – पाचबत्ती चौक – छ. शिवाजी म. चौक – डॉ. आंबेडकर चौक – उमाजी नाईक चौक- गजानन चौक- मुक्कामी – श्री स्वामी समर्थ मंदिर अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण पालखी मुक्काम स्थळ : श्री स्वामी समर्थ मंदिर, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण.

या पालखी पादुका परिक्रमा मिरवणुकीचा लाभ भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!