जिल्ह्यात २३ एप्रिल ते ५ मे २०२२ पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । सातारा ।  महाराष्ट्र दिन व कामगार दिन, शिवजयंती (परंपरेने), रमजान ईद यासह विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन क्षेत्र, धार्मिक  स्थळे, लग्न, विविध आंदोलने या ठिकाणी जनसमुदाय एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) अनव्ये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 23 एप्रिल  2022 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि. 3 मे 2022 चे 24.00 वा. पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.


Back to top button
Don`t copy text!