दैनिक स्थैर्य | दि. २७ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२८ ची मतदान प्रक्रिया रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजलेपासून ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून मतदानावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
दरम्यान, या मतदान प्रक्रियेसाठी कृषी पत व बहुद्देशीय सहकारी संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघातून मतदान करणार्या मतदारांसाठी मतदान केंद्राचे ठिकाण व वि.का.स. संस्थेचे नाव, गावामधील अंतिम मतदार यादीतील मतदार खालीलप्रमाणे आहेत.
कृषी पत व बहुद्देशीय सहकारी संस्था मतदार संघ
केंद्र क्र. १ : फलटण नगर परिषद शाळा क्र.८ – श्रीमंत राणीसाहेब लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर शाळा, हॉटेल अशोका शेजारी, डेक्कन चौक. मतदार – फलटण ग्राम, फलटण श्रीराम, काशिदवाडी, फरांदवाडी, अलगुडेवाडी, कोळकी, खुंटे, झिरपवाडी, ठाकुरकी, धूळदेव, विठ्ठल चौधरवाडी, शिंदेवाडी, सौ. प्रतिभाताई शिंदेवाडी, निंभोरे, भैरवनाथ निंभोरे, श्रीराम ढवळेवाडी (निंभोरे), सस्तेवाडी, वाठार निंबाळकर, कै. मिदि घाडगे मळा, ताथवडा, नांदल, मलवडी, मिरगांव, मुळीकवाडी, वाखरी, ढवळ, शंभूमहादेव ढवळ, जिंती, फडतरवाडी, भिलकटी इ. विविध कार्यकारी सह. संस्थांचे मतदार.
केंद्र क्र. २ : फलटण नगर परिषद शाळा क्र.८ – श्रीमंत राणीसाहेब लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर शाळा, हॉटेल अशोका शेजारी, डेक्कन चौक. मतदार – गिरवी, सौ. शारदादेवी गिरवी, कुरवली खुर्द, उपळवे, तरडफ, तावडी, तिरकवाडी, दर्याचीवाडी, दालवडी, दुधेबावी, धुमाळवाडी-बोडकेवाडी, निरगुडी, ज्योतिर्लिंग निरगुडी, भाडळी खुर्द बु., मातोश्री भाडळी बु., मांडवखडक, विंचुर्णी, सासकल, कांबळेश्वर, वडले, विडणी, सांगवी, श्री दत्त दिगंबर सांगवी, सोनगाव, सोनवडी, सोमंथळी, हनुमान सोमंथळी इ. विविध कार्यकारी सह. संस्थांचे मतदार.
केंद्र क्र. ३ : जि.प. प्राथमिक शाळा पिंपरद, ता. फलटण. मतदार – आसू नं. १, काळेश्वरी महिला आसू, भवानी आसू, दिपगंगा आसू, ज्योतिर्लिंग पवारवाडी, स.म. हणमंतराव पवार पवारवाडी, हनुमान ढवळेवाडी, गोखळी, हनुमान गोखळी, गुणवरे, जय हनुमान गुणवरे, भैरवनाथ गुणवरे, भैरवनाथ साठे, यशवंत जाधववाडी, श्री विठ्ठल शिंदेनगर, सिद्धनाथ शिंदेनगर, शरद खटकेवस्ती, गवळीबुवा खटकेवस्ती, हणमंतवाडी, श्रीराम हणमंतवाडी, सरडे, दत्त दिगंबर सरडे, राजाळे, टाकळवाडे, पिंपरद, बरड नं. १, आंदरूड, जावली, तातमगिरी, नाईकबोमवाडी, निंबळक नं. २, मठाचीवाडी, श्रीकृष्ण मठाचीवाडी, मुंजवडी श्रीराम मुंजवडी, राजुरी, श्रीराम राजुरी, हनुमान राजुरी, भैरवनाथ राजुरी इ. विविध कार्यकारी सह. संस्थांचे मतदार.
केंद्र क्र. ४ : जि.प. प्राथमिक शाळा काळज, ता. फलटण. मतदार – होळ, काळज, डोंबाळवाडी, तडवळे, मातोश्री पिंपळवाडी, मुरूम, म्हस्कोबा रावडी खुर्द, रावडी खुर्द, रावडी बु., सुरवडी, तरडगाव, भैरवनाथ तरडगाव, आरडगाव, कापडगाव, कुसूर, कोरेगाव, चव्हाणवाडी, तांबवे, पाडेगाव, पाडेगाव फार्म, सालपे, आदर्की खुर्द, आदर्की बु., शेरेचीवाडी, आनंद शेरेचीवाडी, आळजापूर, कापशी, कोर्हाळे, घाडगेवाडी, बिबी, सासवड ग्राम, भैरवनाथ सासवड, भैरवनाथ हिंगणगाव, हिंगणगाव, वडगाव इ. विविध कार्यकारी सह. संस्थांचे मतदार.
ग्रामपंचायत मतदारसंघ
केंद्र क्र. १ : फलटण नगर परिषद शाळा क्र.८ – श्रीमंत राणीसाहेब लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर शाळा, हॉटेल अशोका शेजारी, डेक्कन चौक. मतदार – जाधववाडी (फ), उळुंब, काशिदवाडी, फरांदवाडी, अलगुडेवाडी, कोळकी, खुंटे, झिरपवाडी, ठाकुरकी, धूळदेव, चौधरवाडी, शिंदेवाडी, गोळेगाव, पुर्न. ठाकुरकी, निंभोरे, वडजल, ढवळेवाडी (निं.), खराडेवाडी, सस्तेवाडी, वाठार निं., गोळेवाडी, जोर पुर्न. वाखरी, जोर पुर्न. कुरवली खुर्द, खडकी, घाडगेमळा, ताथवडा, पिराचीवाडी, नांदल, मलवडी, मिरगाव, मुळीकवाडी, वाखरी, ढवळ, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, शेरेचीवाडी (ढ.), जिंती, फडतरवाडी, भिलकटी इ. गावांतील मतदार.
केंद्र क्र. २ : फलटण नगर परिषद शाळा क्र.८ – श्रीमंत राणीसाहेब लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर शाळा, हॉटेल अशोका शेजारी, डेक्कन चौक. मतदार – गिरवी, बोडकेवाडी, कुरवली खुर्द, उपळवे, तरडफ, तावडी, तिरकवाडी, मिर्याचीवाडी (दा.), दालवडी, दुधेबावी, धुमाळवाडी, निरगुडी, दर्याचीवाडी, भाडळी खुर्द, भाडळी बु., जाधवनगर, विंचुर्णी, सासकल, सावंतवाडी, वेळोशी, कांबळेश्वर, वडले, विडणी, सांगवी, माझेरी, सोनगाव, सोनवडी, सोनवडी बु., सोमंथळी इ. गावांतील मतदार.
केंद्र क्र. ३ : जि.प. प्राथमिक शाळा पिंपरद, ता. फलटण. मतदार – आसू, पवारवाडी, ढवळेवाडी(आसू), गोखळी, गुणवरे, साठे, जाधववाडी (ता.), शिंदेनगर, खटकेवस्ती, हणमंतवाडी, सरडे, राजाळे, टाकळवाडे, पिंपरद, बरड, आंदरूड, जावली, नाईकबोमवाडी, निंबळक, मठाचीवाडी, शेरेशिंदेवाडी, मुंजवडी, मिरढे, राजुरी, कुरवली बु. इ. गावांतील मतदार.
केंद्र क्र. ४ : जि.प. प्राथमिक शाळा काळज, ता. फलटण. मतदार – होळ, काळज, डोंबाळवाडी, तडवळे, खामगाव, साखरवाडी, मुरूम, मिरेवाडी कु., रावडी खुर्द, रावडी बु., सुरवडी, तरडगाव, शिंदेमाळ, आरडगाव, कापडगाव, कुसूर, कोरेगाव, चव्हाणवाडी, तांबवे, पाडेगाव, चांभारवाडी, सालपे, परहर खु., विठ्ठलवाडी, माळेवाडी, आदर्की खुर्द, आदर्की बु., शेरेचीवाडी (हिं.), परहर बु., आळजापूर, कापशी, कोर्हाळे, घाडगेवाडी, बिबी, सासवड, वाघोशी, टाकुबाईचीवाडी, हिंगणगाव, वडगाव इ. गावांतील मतदार.