दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील सुभाष भांबुरे यांची उत्कृष्ट सेवा देणारी नामंकित कंपनी ‘श्रीहरी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’तर्फे अनेक अमेझिंग सहलींचे नियोजन केले आहे. त्यासाठी ‘अॅडव्हान्स बुकिंग’ व ‘नाव नोंदणी’ सुरू आहे.
या सहलींमध्ये ‘अमेझिंग नेपाळ’, ‘अमेझिंग केरळ’, ‘रंगिला राजस्थान’ आणि ‘रामेश्वरधाम तीर्थयात्रा’ यांचा समावेश आहे.
‘अमेझिंग नेपाळ’ ही सहल १३ ऑक्टोबर २०२४ निघणार असून ही सहल ७ रात्री, ८ दिवसांची असून प्रत्येकी रु. २७,७५०/- फक्त या सहलीसाठी लागणार असून या सहलीत ‘थर्ड ए.सी.’ रेल्वेचा प्रवास मिळणार आहे.
‘अमेझिंग केरळ’ ही सहल ४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रस्थान करणार असून ही सहल ८ रात्री, ९ दिवसांची असून प्रत्येकी रु.२९,५००/- फक्त या सहलीसाठी भरावे लागणार असून या सहलीतही ‘थर्ड ए. सी. रेल्वे’चा प्रवास मिळणार आहे. या सहलीत कोचिन, मुन्नार, पेरियार (टेकाडी), अल्लेपी, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी ही पर्यटनस्थळे पाहावयास मिळणार आहेत.
‘रंगिला राजस्थान’ ही सहल १६ नोव्हेंबर २०२४ रोजी निघणार असून ९ रात्री, १० दिवसांची ही सहल असून प्रत्येकी रु. ३१,७५०/- फक्त या सहलीची फी असून या सहलीतही पर्यटकांना ‘थर्ड ए.सी.’ रेल्वेचा प्रवास असणार आहे.
‘रामेश्वरधाम तीर्थयात्रा’ ही सहल २ डिसेंबर २०२४ प्रस्थान करणार असून प्रवास दिवस ८ असून प्रत्येकी रु. १९,५००/- फक्त भरावे लागणार आहेत. या सहलीचाही ‘थर्ड ए.सी.रेल्वे’चा प्रवास असणार आहे.
३१ वर्षांची अखंड सेवेची परंपरा असलेली ‘श्रीहरी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’ ही कंपनी असून वरील सर्व सहलींच्या अॅडव्हान्स बुकिंग व नावनोंदणीसाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रो.प्रा. सुभाष भांबुरे (मोबा. ९८२२४१४०३०/ ९१३००१३१३२) यांनी केले आहे.
‘श्रीहरी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’ :
पत्ता १ : ४२१, रविवार पेठ, शिंपी गल्ली, फलटण, जि. सातारा.
पत्ता २ : क्रांतिसिंह नाना पाटील चौक, शिव रेसिडेन्सी, फलटण.
मोबा. :
९८२२४१४०३०
९१३००१३१३२