आखिल भारतीय चित्रपट महामंडळ शाखा सातारा यांनी सभासदांना तांदूळ वाटप केले


स्थैर्य, सातारा, दि. 31 : आखिल भारतीय चित्रपट महामंडळ शाखा सातारा व जी आर प्रॉडक्शन /एक  पाऊल नव्या दिशेने निर्माता /दिग्दर्शक मा,जीवन मोहिते आणि सर्व टीम यांच्यावतीने महामंडळाच्या सर्व कराड /पाटण तालुक्यातील सभासदांना तांदूळ वाटप कराड येथील श्री मानसिंग कदम यांच्या कोल्हापूर ना का येथे करण्यात आले.

महामंडळाचे सातारा जिल्हा. शाखा महेश देशपांडे, निर्माते श्री मानसिंग कदम अभिनेता श्री जगदीश धस तसेच दिग्दर्शक जीवन मोहिते यांची सर्व टीम अमर घोरपडे, राजू पाटील, राजाराम कुराडे, शेलेश कांबळे, संतोष महापुरे, उज्वल रागोळे शाहरुख बागवान, समाधान पाटील, तानाजी पिसाळ व कराडचे महामंडळ सभासद  सचिन साठे, योगेश पवार, जान्हवी इनामदार, यश इनामदार, चंद्रकांत व्हावळ, सुनील परदेशी, दीपक तुपे, डॉ. विकास सावंत, कुमार सुतार, मनोहर सुतार, शिल्पा पाटील, शंकर उमापे, महादेव शिरोळकर, खान च्याच्या, बाबा साळुंके इत्यादी कलाकार उपस्थित होते. मास्क व काळजी घेवून साहित्य वाटप करण्यात आले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!