अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह


 

स्थैर्य, अकोला, दि.१९: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती बच्चू कडू यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरून दिली आहे. गत काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे, आवाहनही बच्चू कडू यांनी टि्वटर द्वारे केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!