ना.अजितदादा पवाराच्या इच्छाषक्तीने उजळले सातारकराचे भाग्य सातारा येथे मेडिक्ल महाविद्यालयास गती, नव्या विकास पर्वाला प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२६: सातारा जिल्हयाच्या सर्वीगिण विकासाबरोबरच सातारा षहरातील अनेक वर्शापासून रखडलेल्या विविध कामाला गती देण्यासाठी महाराश्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी स्वता पुढाकार घेतला आहे त्यामुळे षहराचे व जिल्हायातील विकासकामे गतीमान आता होत आहेत विषेशता सातारकराचा जिव्हाळाचा असलेला मेडिकल महाविद्यालयाच प्रष्न ना. अजितदादा पवार यांनी मार्गी लावला आहे नव्या वर्शात हि भेट सातारकाराना देण्यासाठी ना. अजितदादा पवार व जलदसंपदा मंत्री जयंत पाटील प्रयत्नषील आहेत ते यासाठी घेत असलेले परिश्रम कैतुकास्पद आहे ना. अजितदादा पवाराच्या प्रबळइच्छाषक्तीतून खÚया अर्थाने सातारकराचे भाग्य उजळत आहे या विशयी श्रीरंग काटेकर सातारा याचा विषेश लेख ….

साताराचा विकासात्मकमेचा ध्यास घेवून वाटचाल करणारे महाराश्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी साताÚयात मेडिकल काॅलेज उभारणीचा ड्रिम प्रोजेक्ट हाती घेतला आहे यासाठी आवष्यक असणारी यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे षैक्षणिक वर्श 2021-22 मध्ये महाविद्यालय सुरु करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे पहिल्या वर्शासाठी 100प्रवेष क्षमतेने हे महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रक्रिया त्यांनी हाती घेतलीआहे यासाठी लागणाÚया आवष्यक त्या सोयी सुविधासाठी कोटयावधी रुपयाची तरतूद केली आहे सातारकराच्या अनेक वर्शातील मनातील इच्छाची स्वप्नपूर्ती नव्या वर्शात पुर्ण होणार आहे अर्थात हे महावि़द्यालय साताÚयात उभे रहावे यासाठी यापूर्वी हि प्रयत्न झाले आहेत यासाठी षासकिय स्तरावर अनेकदा बैठका चर्चा हि झाल्या आहेत परंतू यामध्ये अनेक तंत्रिक अडथळयामुळे हा प्रोजेक्ट रखडला होता हा प्रोजेक्ट व्हावा यासाठी महाराश्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देवंद्र फडणवीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील श्री.छ.खा.उदयनराजे भोसले आमदार षिवेंद्रराजे भोसले आ.षषिकांत षिंदे यांनी त्या त्या काळात पाठपुरावा केला होता पण त्यास गती मिळत नव्हती अखेर ना.अजितदादानी यामधील सर्व अडथळे दुर करुन या विशयाला गती दिली.सातारकराच्या दुश्टीने हा प्रोजेक्ट मार्गी लागणे अत्यंत गरजेचे होते हे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवारानी जाणले त्या दुश्टीने त्यांनी हलचाली गतीमान केल्या त्यामुळे नजीकच्या काळात आता प्रोजेक्ट मार्गी लागणार आहे. सातारकराच्या वैभवसंपन्नतेत भर घालणाÚया या महाविद्यालयामुळे साताराच्या प्रगतीला व विकासाला चालना मिळणार मेडिकल महाविद्यालयाच्या माध्यमातून सातारच्या आरोग्यसेवेला हि नवी दिषा मिळणार आहे अनेक वर्शाची सातारकराची प्रतिक्षा नव्यान वर्शात संपणार आहे अर्थात यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार याचे खभीर नेर्तृत्व व दूरदुश्टीपणा कामाला येत आहे साताÚयात उभे राहात असलेले षासकिय मेडिकल काॅलेजमुळे वैद्याकिय क्षेत्रातील विद्याथ्र्याना हि षैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहे यासाठी सर्व षासकिय पातळीवर पूर्तता पूर्ण झाली आहे मेडिकल काॅलेजसाठी आवष्यक 60 एकर जागा हि षासनाने उपलब्ध करुन दिली आहे त्याचबरोबर सुसज्य मषीनरी स्टाॅफच्या नियुक्तीसाठी आरखडा पूर्ण केला जात आहे पहिल्या वर्शाच्या प्रवेषासाठी इमारत क्लास रुम अणि हाॅस्टेल सुविधेसाठी प्रायमरी स्टेजसाठी षासकिय पातळीवर चाचपणी हि आता पूर्ण होत आहे

महाविद्यालयाचा पहिल्यावर्शाच्या प्रवेष प्रक्रिया व अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राज्यसरकारने जवळपास 150डाॅक्टर 600 कर्मचाÚयाची आवष्यक आहे त्यापूर्तीचा आराखडा हि तयार केला आहे त्याचबरोबर अत्याधुनिक सेवा उपलब्ध करण्यासाठी 800 कोटीचा आराखडा हि तयार करण्यात आला आहे याबाबत नाषिक येथील मेडिक्ल विद्यापीठच्या टिमने हिरवा कंदील दिला आहे तसा अहवाल त्यांनी नॅषनल मेडिकल कैन्सिला दिल्ली यांना पाठविण्यात आला आहे याबाबत नव्या वर्शात दिल्लीची टीम सातारा येथे येणार आहे
श्रीरंग काटेकर सातारा


Back to top button
Don`t copy text!