
दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून तब्बल अडीचशे फूट दरीत पडून हनुमंत जाधव वय 64 राहणार दौंड हे गंभीर जखमी झाले पायाला आणि बरगडीला मोकामार बसल्याने त्यांना उठणे ही अवघड झाले होते विशेष म्हणजे 14 तास होणार ते दरीत पडून होते शनिवारी सकाळी शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीम आणि सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप यांच्या जवानांनी त्यांना दरीतून बाहेर काढले आणि त्यांचा जीव वाचवला याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अजिंक्यताऱ्यावर अनेकजण फिरण्यासाठी जातात हनुमंत जाधव हे सुद्धा शुक्रवारी सायंकाळी अजिंक्य दरावर गेले होते त्यावेळी चालत असताना ते पाय घसरून तरी पडले अंधार असल्यामुळे ते रात्रभर दरीतच पडून राहिले आज सकाळी सहाच्या सुमारास काही जण किल्ल्यावर फिरण्यासाठी जात असताना त्यांना दरीतून आवाज येत असल्याचे दिसून आले याबाबत शिवेंद्रसिंहराजे ट्रॅकर व सह्याद्री ट्रेकर ग्रुपच्या जवानांना तात्काळ माहिती मिळाली असता ते घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले रूप बांधून जवान दलित उतरले तब्बल 14 तासाच्या प्रयत्नानंतर जाधव यांना दरीतून वर काढण्यात यश मिळाले आणि त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे जाधव हे साताऱ्यात कोणासोबत आले होते हे समोर अद्याप आले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.