दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | मुंबई | राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ना. अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयामध्ये येवून सर्व महापुरुषांना अभिवादन केले.
यावेळी मंत्री ना. दिलीप वळसे – पाटील, ना. धनंजय मुंडे, ना. हसन मुश्रीफ, ना. संजय बनसोडे, ना. अदिती तटकरे यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.