
स्थैर्य, कोळकी, दि. 8 ऑक्टोबर : येथील मालोजी नगरमधील ॲड. स्वाती प्रवीण ननावरे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
फलटण येथील शिवगंध ऑफसेटचे मालक प्रवीण ननावरे यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.