शेंद्रे येथील जुगार अड्डयावर कारवाई


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे एका दुकानाच्या आडोशाला जुगार सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तेथे कारवाई करत एकाला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याच्याजवळील ४०२ रुपयांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. संतोष कृष्णात जाधव वय ३८, रा. शेंद्रे, ता. सातारा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.


Back to top button
Don`t copy text!