अवैध दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील मंगळवार पेठ परिसरातून पोलिसांनी एकाकडून दारू व रोख रक्कम जप्त केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोगदा ते यवतेश्‍वर जाणार्‍या मार्गावर मंगळवार पेठ परिसरात तेथीलच विशाल बाळू चौगुले यांच्याकडून 2 हजार 970 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!