फलटण येथे अकौटं असिस्टंट व ऑडिट असिस्टंट त्वरित पाहिजेत फलटण येथील गायकवाड व्ही. डी. अँड असोसिएटसमध्ये अकौटं असिस्टंट (२ जागा) व ऑडिट असिस्टंट (२ जागा) हि दोन्ही पदे त्वरित भरणे आहेत. पात्रता : बीए, बीकॉम, एमकॉम, एमबीए, टॅली, जीएसटी कोर्ससह इन्कम टॅक्स व जीएसटी कामाचा पूर्वीचा अनुभव असल्यास आकर्षक पगार दिला जाईल. : आमचा पत्ता : गायकवाड व्ही. डी. अँड असोसिएटस, फ्लॅट नं. १, ओकांर क्लासिक, डॉ. मगर यांच्या हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस, रिंग रोड, फलटण संपर्क : 9422402684, 7588685141 12082025