ताथवडा घाटात अपघात; वाहतुक खोळंबली


दैनिक स्थैर्य । दि. २९ जुन २०२५ ।फलटण । फलटण ते पुसेगाव रस्त्यावर असणार्या ताथवडा घाटामध्ये अपघात झाला असल्याचे बघायले मिळाले.

एका चारचाकी गाडीला वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला असल्याच्या चर्चा अपघातस्थळी सुरू होत्या.

याबाबत अपघात कसा झाला ? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.


Back to top button
Don`t copy text!