दैनिक स्थैर्य | दि.१२ नोव्हेंबर २०२१ | कोळकी | फलटण शिंगणापूर रोडवरील कोळकी गावाच्या हद्दीमध्ये सावतामाळी नगर येथे ट्रकचा व महिंद्रा एक्सयुव्हीचा नुकताच अपघात झालेला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असुन पुढील कार्यवाही करित आहेत.