अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । सातारा । अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून मुलीच्या आत्याच्या मुलाने घरात शिरुन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. १ रोजी घडली. याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने सातारा शहर पोलिस स्टेशनला दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पो.नि. श्रीमती श्रीसुंदर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!