दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । सातारा । बोपोशी, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ रोजी ९ ते दि. २४ रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास बोपोशी, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या भावाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.