दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
शनि मारूती मंदिर, मलटण (फलटण) येथील गणपतीची आरती जयदीप मयूर गुंजवटे याच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्यासह शनि मारुती मंदिर गणेशोत्सव मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.