राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाची मुख्यमंत्र्यांकडून आरती


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या जल भूषण‘ या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली.

राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाचे आज विसर्जन होते.  त्यामुळे आरतीनंतर उभयतांनी गणरायाला निरोप दिला व बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत काही वेळ भाग घेतला.

त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे चालली.


Back to top button
Don`t copy text!