दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | तालुक्यातील सोमंथळी येथील संजय जयसिंग अलगुडे याला दि. 09 डिसेंबर ते 05 जानेवारी पर्यंत संचित रजा मंजूर करण्यात आली होती. रजा संपली तरीही अनधिकृत पणे कारागृहाबाहेर फिरत असल्याने संजय जयसिंग अलगुडे यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.