४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 डिसेंबर रोजी साहेबराव सिद्धू ठोंबरे वय 35, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा हे त्यांच्या घरासमोर असताना तेथीलच दिलीप नामदेव ठोंबरे, सुनील नामदेव ठोंबरे, नामदेव सायबु ठोंबरे या तिघांनी त्यांना स्टीलच्या रॉडने, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली असून महिला पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.