विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । सातारा । विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ते 4 नोव्हेंबर 2022 दरम्यान शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी संबंधित विवाहितेने सध्या राहणार मंगळवार पेठ, सातारा या व पती , सासरे सासू यांच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!